झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत शिल्पीच्या चुकांमुळे उदघाटनाच्या कार्यक्रमात पाहुण्यांची गैरसोय होते. पाहूया या भागाची खास झलक.